Duration 16:10

कवितेची ओळख स्वाध्याय सातवी | kavitechi olakh swadhyay | kavitechi olakh swadhyay iyatta satvi

255 512 watched
0
3.7 K
Published 17 Dec 2020

कवितेची ओळख स्वाध्याय सातवी | kavitechi olakh swadhyay | kavitechi olakh swadhyay iyatta satvi kavitechi olakh --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- या व्हिडीओ मध्ये कवितेची ओळख या पाठाखालील स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे. हा व्हिडीओ सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी पूरक मार्गदर्शक म्हणून उपयुक्त आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- या व्हिडीओ मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत प्र. १. खालील चौकटी पूर्ण करा. (अ) आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. (आ) सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. (इ) बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. (ई) कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. प्र. २. पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा. प्र. ३. या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा. प्र. ४. ‘आम्ही चित्र काढतो’ या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. प्र. ५. पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा. प्र. ६. खालील आकृती पूर्ण करा. l तुम्हांला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? l तुम्ही ‘काव्यवाचना’चा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हांला कसा वाटला, याबाबत मित्रांशी चर्चाकरा. l खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. (अ) खो देणे. (आ) पाश सोडणे. (इ) हेका धरणे. (ई) भावनांचे मोहोळ चेतवण (अ) खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. (अति तिथे माती, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबेथेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली) (अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. (आ) एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले, की त्याला सोडून द्यायचे. (इ) सर्वत्र परिस्थिती समान असणे. (ई) थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे. (उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. (ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. (ए) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती पसंत पडत नाही वाक्य म्हणजे काय, हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- #kavitechi_olakh_swadhyay #Learn_with_fun #std7th #state_board

Category

Show more

Comments - 210