Duration 22:17

Ll चांडाळ चौकडी ll भाग ७५ संपूर्ण ll मराठी वेबसिरीज Chandal Chaukdi EP 75 Full Marathi Webseries

290 025 watched
0
3.8 K
Published 21 Jul 2020

ll चांडाळ चौकडी ll भाग ७५ संपूर्ण ll ll पद बायकुचं रुबाब नवऱ्याचा ll ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शेणा मातीचे वार झेलून महिलांसाठी शाळा काढून महिलांना शिक्षण दिले . त्याचेच फळ आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी स्वतःला सिद्ध केले . आज राजकारणातील प्रत्येक पदावर महिला विराजमान आहेत . पण एक दुर्भाग्याची बाबा अशी कि राजकारणात ज्या पदावर महिला असतात त्या पदाचा वापर त्यांचे नवरे च करत असतात , त्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत असतात .. आणि याच विषावर आम्ही विनोदाच्या अंगाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय . Writer &Director By Navnath Mohan Dhame 9545158943

Category

Show more

Comments - 241