Duration 19:50

स्तनपान करणाऱ्या आईचा आहार कसा असावा | Breastfeeding Mother's Diet

Published 28 Jun 2019

स्तनपान करणाऱ्या आईचा आहार हा पोषक तर असायलाच हवा पण त्याच बरोबर शरीराची लवकरात लवकर रिकव्हरी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोस्टीनीं परिपूर्ण असायला हवा . आई जेवढा पोषक आहार घेईल तेवढं पोषक दूध बाळाला मिळेल जे बाळाच्या सर्वांगीण विकासाठी गरजेचे असते . भारतामध्ये स्तनपान करणाऱ्या आईच्या आहारबद्धल बर्याचश्या समजुती गैरसमजुती आहेत . या विडिओ मध्ये डेलीएवरी नंतर आईच्या शरीराला कोणकोणत्या गोष्टींची गरज असते ,त्याच बरोबर कोणकोणत्या गोष्टी आहारात असणे गरजेचे आहे ,कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करू नये ,आणि दिवसभराचा आहार कसा असावा याबाबदल सविस्तर माहिती दिली आहे . विडिओ आवडल्यास Like नक्की करा ,चॅनेल Subscribe करा असेच नवनवीन व्हिडिओस पाहण्यासाठी आईच्या दुधाची मात्रा कमी होण्याची कारणे | Reasons For Low Breast Milk Supply | Breastfeeding Guide /watch/QWQSOhefaB5fS आईच्या दुधाची मात्रा ३-४ तासामध्ये वाढवण्यासाठी प्रभावी उपाय |Lactation Tea to improve Breastmilk /watch/oQ8H3B5n7u9nH स्तनपान करणाऱ्या आईने डिलिव्हरीनंतर कोणते पदार्थ खाणे टाळावे | Food To Avoid After Delivery /watch/wtT40ZYQ9aMQ4 स्तनपान करणाऱ्या आईसाठी काही महत्वाच्या गोष्टी | Tips for breastfeeding Mother | Do's And Don'ts /watch/Izj0WZ3AdRIA0 स्तनांमध्ये होणाऱ्या दुधाच्या गाठी ,सूज आणि वेदना कमी करण्यासाठी उपाय /watch/gvD0wV-wcHUw0 बाळाच्या शांत झोपेसाठी या ५ गोष्टी करून पाहा |TIPS FOR BABIES BETTER AND CONTINUE SLEEP /watch/kQj469b0kla04 बालविश्व् मराठी -BABYWORLD channel created to share personal experiences with its audiences; none of the recommendations of this channel is sponsored by any company or product. I am also not medical professional so please consult your doctor before taking any medication or trying any remedy suggested in our videos. Every baby is different so please consult with your doctor or Pediatrician. Contact us through email balvishvamarathibabyworld@gmail.com Babyhealthandcare,pregnancyguide,babyfoodrecipes,familyvlogs,parentingtips,babyproductreview,newborncare,babydeveloment,kidsactivities #balvishvmarathi #tipsforbreastfeedingmother

Category

Show more

Comments - 269