Duration 21:17

Crochet Tea Coaster for Beginners (English Subtitles) | Rukhawat Item | रुखवतासाठी

1 448 watched
0
65
Published 8 Jun 2021

कलोपासक ४४१: क्रोशे ३५७: रुखवतासाठी, विहिणीला तेलवाण  क्रोशाचे टी कोस्टर्स क्रोशाचे टी कोस्टर्स लेकीच्या लग्नाच्या रुखवतात आवर्जून करण्याची कलाकृती, विहीणबाईंना कप-बश्यांच्या सेट सोबत देण्यासाठी उत्कृष्ट, सहज पणे करता येतील आणि सुंदर दिसतील असे टि कोस्टर्स. तुम्ही डायनींग टेबल किंवा घर डेकोरेट करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. ४ प्लाय लोकर आणि ३.५ mm ची सुई वापरली आहे. आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता. Kalopasak 441: Crochet 357: Crochet Tea Coasters for Beginners We use Vardhamaan 4 ply yarn and crochet hook 3.5 mm. If you like this video then please click Like and share it.Thanks for watching the video. I always like to hear from you so please write your comments. You can also follow me on my blog Alka and Arts https://alkaandart.blogspot.com/ or on facebook https://www.facebook.com/alka.gudadhe or on mail alka.gudadhe@gmail.com or on pinterest https://in.pinterest.com/alkagudadhe/ or on twitter https://twitter.com/Alka53388467

Category

Show more

Comments - 37